Home

/

Courses

/Public Speaking Mastery - Basic
Course | {{title}}

Public Speaking Mastery - Basic

25 modules

Marathi

Till 10 days

<p>मराठीतून । मोफत । ऑनलाईन&nbsp;</p>

Overview

6500 हून अधिक लोकांनी अनुभवलेला आणि त्यांना आवडलेला !

संवादकलेविषयी मराठी भाषेतील एकमेव आणि 1 नंबर ONLINE COURSE

💥 Public Speaking Mastery (Basic) शिका मराठीतुन, शिका घरातुन ! 💥

 प्रत्यक्ष  Workshop मध्ये गेल्यानंतर जो अनुभव येईल त्याहून अधिक चांगला अनुभव हा Online Course केल्यानंतर येईल, याची आम्ही ग्वाही देतो. ✔️ ️

🎤 तुमचा आत्मविश्वास, कौशल्य आणि व्यक्तिमत्व या बाबी विकसित करण्यासाठी आम्ही हा ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला शिकण्याची ही संधी मिळावी म्हणून आम्ही हा कोर्स मोफत शिकवत आहोत. 

🎤 तुम्ही फक्त तुमचे 3 तास द्या, तुमचे संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Modules

1. Welcome 🙏

2. Course Intoduction

3. संवादकला कोणीही शिकू शकतो यावर विश्वास ठेवा !

4. ट्रेनर उमेश स्वामींविषयी जाणून घ्या.

5. संवादकलेचे ४ महत्वाचे घटक.

6. एका भाषणामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं !

7. भाषणकलेविषयीच्या गैरसमजुती कसे दूर करावे ?

8. यशस्वी वक्ता कसे बनावे ? महान वक्ते महान कसे बनतात ?

9. भाषणाची भीती कशी घालवावी ?

10. आपले भाषण मनापासून कोण ऐकत आहे हे कसे ओळखावे ?

11. Audience Analysis म्हणजे काय ? श्रोत्यांचे आकलन कसे करावे ?

12. भाषणाचे विषय कसे निवडावे ? ?

13. भाषण कसे लिहावे ? भाषणातील Content कसे असावे ?

14. बोलताना Body Language (देहबोली) कशी असावी ? Part 1 - Demo

15. बोलताना Body Language (देहबोली) कशी असावी ? Part 2 - Details

16. बोलताना Body Language (देहबोली) कशी असावी ? Part 3 - Example

17. भाषणाची मांडणी, Structure कसे असावे ?

18. भाषणाची सुरुवात कशी करावी ?

19. उत्तम बोलणारा माणूस उत्तम पैसे (किती) कमावू शकतो का ?

20. बोलण्याच्या क्षेत्रातील करिअर आणि व्यवसायाच्या तुफान संधी कोणत्या आहेत ?

21. उत्तम बोलायला शिकून उत्तम Youtuber कसे व्हावे ?

22. आदर्श अध्यात्मिक गुरु कि बोलबच्चन बाबा ?

23. Advanced कोर्सचा संपूर्ण अभ्यासक्रम.

24. म्हणून मी नोकरी सोडून ट्रेनर झालो....

25. Feedback Form

Rate this Course

Free

×

Order ID:

This course is in your library

What are you waiting for? It’s time to start learning!

Illustration | Payment success

Share this course

https://undefined/courses/Public-Speaking-Mastery-Basic-6237338d0cf235b02937f3ed

or

×

Wait up!

We see you’re already enrolled in this course till Till 10 days . Do you still wish to enroll again?

Illustration | Already enrolled in course